नागपूर मध्ये जी दंगल झाली त्यानंतर नुकसान झालेल्याना भरपाई देण्याचा किंवा दंगलखोरांकडून त्याची वसुली करण्याचा निश्चय फडणवीसांनी केला आहे, पण तिथे दहशत निर्माण व्हावी हा उद्देश बाळगणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त कोण आणि कसा करणार, हा सर्वसामान्य जनतेचा सवाल आहे