खरंच, भाजपाची सत्ता ३० वर्षे राहील ?

खरंच, भाजपाची सत्ता ३० वर्षे राहील ? | Mahesh Vichare | Amit Shah | Narendra Modi |

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकेठिकाणी म्हटले की, भाजपाची सत्ता ३० वर्षे राहणार आहे. याआधी, राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी हे विधान केले होते. हे विधान कोणत्या आत्मविश्वासाच्या जोरावर केले जाते?

Exit mobile version