शिवाजी महाराजांच्या सैन्यात ७०टक्के मुस्लिम होते हा हास्यास्पद दावा नेहमी केला जातो, त्याबद्दल नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यावरून राजकारण उफाळले।