राणेंची अटक आणि मोदींची घोडचूक

Rane's arrest and Modi's "Blunder" | "राणेंची अटक आणि मोदींची घोडचूक | NewsDankaMarathi

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा भाजपाने सुरुवातीपासूनच केला होता. तर अनेक जण या अटकेचे समर्थन करताना दिसत आहेत. पण राणे यांना झालेली अटक जर योग्य असेल, तर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना काही घोडचुका केले असेच म्हणावे लागेल!

Exit mobile version