राजीव हत्या आणि पेरारीवलन

राजीव हत्या आणि पेरारीवलन | Rajiv Gandhi | Death | Murder | AG Perarivalan | Mruga Banaye |

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी असलेल्या ए जी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगाबाहेर येणार आहे. त्यामुळे साधारण ३०-३१ वर्षांपूर्वी घडलेली घटना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोण आहे हा पेरारिवलन? सर्वोच्च न्यायलयाने त्याची सुटका करण्याचा निर्णय का दिला आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

Exit mobile version