राज ठाकरेंना विसर पडला, पवारांनाच मराठा आरक्षण नको होते…

राज ठाकरेंना विसर पडला, पवारांनाच मराठा आरक्षण नको होते... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Raj T |

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती ? सलग काँग्रेस पक्ष सत्तेत होता. महाराष्ट्रात शरद पवारांसारखा वजनदार नेता होता. परंतु मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी मुळात शरद पवारांची भूमिका नव्हतीच.

Exit mobile version