बीबीसीवर आयकर खात्याने केलेल्या कारवाईनंतर विरोधकांना एक विषय मिळाला पण त्यातून ते कसे देशविरोधी आहोत हे मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आपल्या संस्थांपेक्षा त्यांचा परकीय संस्थांवर अधिक विश्वास आहे हेच दिसून आले.