अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता त्यावर संसदेमध्ये चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेमध्ये सामील होताना राहुल गांधी यांनी पाऊण तास भाषण केले आणि त्यात भारताच्या गेल्या तीन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल खळबळजनक असे मुद्दे मांडले, पण त्यातून त्यांना नक्की काय साधायचं होतं आणि काय मांडायचं होतं यावर चर्चा या व्हिडिओ मधून केली आहे.