मुंबईत विरोधी पक्षांची दोन दिवसांची बैठक होत असून त्यात मोदी सरकारला कसे सत्तेतून खाली खेचायचे याचा काही अजेंडा चर्चिला जाईल अशी अपेक्षा असताना राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत त्यावर बोळा फिरवला.