राहुल गांधी, दक्षिण भारत आणि काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक
Team News Danka
Updated: Fri 05th March 2021, 09:16 PM
एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी केवळ दक्षिणेत प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचारामागचे कारण काय आहे? ते पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचार करताना का दिसत नाहीत? हे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पाहा