राहुल गांधीनी आधी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी!

राहुल गांधीनी आधी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी! | Mahesh Vichare | Rahul Gandhi | Narendra M

राहुल गांधी हे महाराष्ट्रात आले आणि पंतप्रधानांना बिनकामाचा सल्ला देऊन मोकळे झाले. मोदींनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी असे ते म्हणाले. पण हे राहुल गांधी महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल बदनामीकारक बोलतात त्याचे काय?

Exit mobile version