सिनेमांपूर्वीचा ॲनिमेशनपट- शांबरिक खरोलिका

सिनेमांपूर्वीचा ॲनिमेशनपट- शांबरिक खरोलिका

आज ३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र प्रदर्शित करून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यापूर्वी कल्याणचे पटवर्धन बंधू काचेच्या पट्ट्यांवर चित्र रंगवून मॅजिक लॅण्टर्नच्या सहाय्याने त्यांच्यात हालचालींचा आभास निर्माण करत असत. त्याचे अनेक खेळ त्यांनी भारतभर केले. या शांबरिक खरोलिकेबद्दल त्या पटवर्धन बंधूंचे वंशज सुनील पटवर्धन आज आपल्याला माहिती देत आहेत.

Exit mobile version