प्रफुल्ल पटेलांनी उबाठाच्या जखमेवर मीठ चोळले

प्रफुल्ल पटेलांनी उबाठाच्या जखमेवर मीठ चोळले ! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Sanjay Raut |

वक्फ विधेयकाच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहात सगळ्यांची भाषणे झाली. यात उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण करत विधेयकावर टीका केली. त्यावर प्रफुल्ल पटेलांनी जे उत्तर दिले ते उबाठाच्या जखमेवर मीठ चोळणारे होते. ती जखम कोणती आहे?

Exit mobile version