27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपंतप्रधान मोदींची संपत्ती '१३० कोटी'

पंतप्रधान मोदींची संपत्ती ‘१३० कोटी’

Related

राजकीय नेत्यांच्या संपत्तीबद्दल प्रत्येकाच्या मनात कुतुहल असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती नुकतीच जाहीर झाली. पंतप्रधान मोदींकडे २ कोटी २३ लाख इतकी रक्कम असल्याकचा आकडा समोर आला आहे. पण त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, गाडी नाही आणि जमिनीचा एक छोटा तुकडा होता, तोही त्यांनी दान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे आकडे हे राजकीय क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना काहीतरी संदेश देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाऊंगा ना खाने दूंगा, ही भूमिका वारंवार मांडलेली आहे. देशाची सेवा करणं, देशाचा विकास करणं हे पंतप्रधान मोदींच लक्ष्य आहे. त्यामुळे देशाची १३० कोटी जी जनता आहे तीच पंतप्रधान मोदींची संपत्ती आहे. Prime Minister Narendra Modi’s assets have been declared on the website of the Prime Minister’s Office. According to that data, Prime Minister Modi has an amount of Rs 2.23 crore.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा