आपल्या प्रत्येकाच्या घरात देवासाठी आणि देवघराची एक जागा असते. घर बनवताना एक विशिष्ठ कोपरा हा देवघरासाठीच ठेवलेला असतो किंबहुना आपण तो बघून तिथे देवघराची स्थापना करतो. आपल्या साधनेसाठी, आपल्या घरात देवाचा वास असावा यासाठी आपण देवघर घरात एका विशिष्ठ ठिकाणी ठेवतो. देवघर कसे असावे? धातूचे असावं, दगडाचे असावं का लाकडाचे असावं ? देवघराची दिशा कोणती असावी? यासगळ्या प्रश्नांची उत्तरं महाजन गुरुजी या व्हिडीओ मधून देणार आहेत.