पवारसाहेब राजकारणाचा केंद्रबिंदू बदललेला आहे…

पवारसाहेब राजकारणाचा केंद्रबिंदू बदललेला आहे... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Devendra Fadnavis |

महाराष्ट्रात काहीही झाले तरी एकाच माणसाचे नाव येते, किल्लारीचा भूकंप झाला होता, तेव्हाही काही लोकांनी माझ्याकडे बोट दाखवले होते, असे मिश्किल विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. निवृत्तीला आलेला माणूस इतिहासात फार रमतो. पवारांचेही तेच झालेले आहे. ते मान्य करणार नाहीत परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू बदलला आहे.

Exit mobile version