१४ ऑगस्ट हा दिवस भारताच्या फाळणीमुळे मारल्या गेलेल्या हिंदूंच्या स्मरणार्थ आणि त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या कटू आठवणींसाठी पाळला जातो. २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विभाजन विभिषिका दिवस म्हणून हा दिवस दरवर्षी पाळला जाईल याची घोषणा केली. फाळणीत अशाच एका कुटूंबावर झालेल्या अत्याचाराची ही कहाणी.