राजधानी दिल्ली २००८ पासून ठाण मांडून बसलेले दै. सामनाचे ब्यूरो चीफ नीलेशकुमार सुशीला मधुकर राव कुलकर्णी यांनी उलगडलेला संसद भवन के सेंट्रल विस्टा हा प्रवास… संसद भवन के सेंट्रल विस्टा… पुस्तकासाठी संपर्क अनासपुरे फिल्म पब्लिसिटी अॅण्ड मीडिया हाऊस C/O व्ही. बी. अलुलकर, ५५९ ए, शॉप नं. ४ ए, गणराज अपार्टमेंट, नारायण पेठ, मोदी गणपती जवळ, पुणे-४११०३८ मोबाइल : ९८५०४९००२२, ९८७०९०४१५० Email: anaspuremedia@gmail.com