नरेंद्र मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तिसऱ्या टर्ममधील पहिल्या १०० दिवसांत जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यावरून हे सरकार कमकुवत नाही, यावर शिक्कामोर्तब झाले.