मुंबईत काही ठिकाणी मतदानादरम्यान दिरंगाई झाली, लोकांना विलंब झाला पण याचे राजकारण करण्याची संधी उद्धव ठाकरेंनी साधली. मोदी पराभूत होत आहेत म्हणून हे सगळे चालले असल्याचे ते म्हणाले. या रडगाण्याचा अर्थ काय?