पुन्हा एकदा चर्चा दिशा सालियनची

पुन्हा एकदा चर्चा दिशा सालियनची | Sushant Singh Rajput | Disha Salian | CBI | Enquiry |

दिशा सालियनची आत्महत्या की हत्या यावर दोन वर्षांपूर्वी झालेली चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. नारायण राणे, नितेश राणे यांनी केलेल्या विधानांमुळे या विषयाला हवा मिळाली आहे. या प्रकरणाचे निष्पन्न काय होणार?

Exit mobile version