महाराष्ट्रात सध्या जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. १८ लाख कर्मचारी संपावर गेल्याचा दावा केला जात आहे. पण ही योजना लागू करून महाराष्ट्राचे खरोखरच हित होणार आहे का की महाराष्ट्रावर फक्त बोजा वाढणार आहे?