तेलाच्या वाढत्या किंमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण

तेलाच्या वाढत्या किंमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण

नुकताच भारतातल्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सौदीमधून येणाऱ्या तेलाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीला विरोध करण्यासाठी आणि ओपेक प्लस देशांच्या तेल उत्पादन कपातीला उत्तर म्हणून भारताने हा निर्णय घेतल्याचे म्हंटले जात आहे. कच्या तेलाची वाढती किंमत त्यामागचे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताची ह्या सगळ्यात असलेली भूमिका जाणून घेण्यासाठी आमचा हा विडिओ नक्की बघा.

Exit mobile version