शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपत्तीविषयी अंधारेबाईंनी आक्षेप घेतले आहेत. ते त्यांनी घ्यावेत पण त्यासाठी काही पुरावेही सादर करावेत. आणि हे हिशेब विचारताना आपण केलेल्या वक्तव्यांचेही हिशेब देण्याची तयारी ठेवावी.