कुस्तीगीरांचे आंदोलन आता त्यांच्या हातून निसटले आहे ते आंदोलनजीवींच्या ताब्यात गेले आहे. नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी नव्याने पाया रचला जात आहे.