१ अंकाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

१ अंकाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला मोठं स्थान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अंकाचं महत्त्व आहे. त्यामुळे हे अंकशास्त्र जाणून घेणे हे उपयोगाचे ठरतं. या शास्त्रामुळे जर आपल्याला आपला मूलांक आणि भाग्यांक समजला तर त्याचा फायदा आणि फळ आपल्याला मिळतं. या व्हिडीओ मधून ज्यांचा मूलांक १ आहे त्या लोकांना याचा काय फायदा किंवा तोटा होणार आहे? या माणसांचा स्वभाव कसा असावा? या अंकाचा स्वामी कुठला आहे? याची उत्तरं महाजन गुरुजी देणार आहेत.

Exit mobile version