सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झालेला आहे. जागतिक व्यापाराची साखळी विसकटलेली आहे अशा वेळी भारताने मौके पे चौका मारलाय. आता हा काय मौका होता? भारताने कसा चौका मारला आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.