लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्याआधी एक्झिट पोल जाहीर झाला. तेव्हापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून थेट गृहयुद्ध भडकेल असे इशारे आता महाविकास आघाडीतील नेते देऊ लागले आहेत.