राज्यातील सत्ता गेली, महापालिका जाण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत विविध विकास कामांचे उद्घाटन झाल्यानंतर शिउबाठा सत्तेपासून दूर जाण्याची ही प्रक्रीया अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे शिउबाठा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पोटदुखी अधिक तीव्र झाली आहे.