काँग्रेसच्या जागाच नाहीत तर आत्मविश्वासही ठाकरेंमुळे वाढला!
Team News Danka
Updated: Tue 24th September 2024, 06:01 PM
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल, असे विधान केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. आमच्यामुळे तुमच्या जागा वाढल्या असे ते म्हणाले.