ही तर कट्टरवादी काँग्रेस

ही तर कट्टरवादी काँग्रेस | NCP | Hijab | Sharad Pawar | NCP Pune Protest | Supriya Sule | MVA

‘हिजाब’च्या मुद्द्यावरून देशभरात जाणीवपूर्वक विद्वेष निर्माण केला जात आहे. शाळा-कॉलेजचे नियम धाब्यावर बसवून आम्ही हिजाब घालणारच अशी भूमिका कर्नाटकमध्ये काही मुस्लीम मुलींनी घेतली आणि त्यामुळे या प्रकरणाने पेट घेतला आणि आता यात महाराष्ट्रातही राष्ट्रवादीकडून आगीत तेल ओतण्याचे काम सुरु आहे. पुण्यात हिजाब प्रकरणावरून मोदी सरकारचा आणि भाजपाचा निषेध करण्यात आला.

Exit mobile version