सुरतेची लूट या शब्दावरून सध्या राजकारण पेटले आहे. संजय राऊत यांनी जो इतिहास सांगितला तो खरा इतिहास लपवणारा आहे, त्यामागे वेगळा इरादा आहे.