स्वातंत्र्यवीर नव्हे; नेहरूच होते माफीवीर

Nehru was the real apologist not Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर नव्हे; नेहरूच होते माफीवीर |

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा इतिहास वाचावा. जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरूंनी किती वेळा माफी मागितली हे राहुल गांधींना ठाऊक आहे का? मोतीलाल नेहरूंनी व्हाईसरॉय यांना लिहलेल्या पात्राची राहुल गांधींना माहिती आहे का? राहुल गांधींचा बुद्धीशी आणि वाचनाशी संबंध नसल्यामुळे त्यांना काळे पाणी किंवा विक्रम संपत यांनी लिहलेली पुस्तकंही माहिती नसतीलच.” अशा शब्दात भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना सणसणीत चपराक लगावली.

Exit mobile version