नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांची नाराजी सुषमा अंधारेंवर आहे का असे बोलले गेले पण त्यासोबतच त्या उद्धव ठाकरेंवरही नाराज असतील का असाही प्रश्न उपस्थित झाला.