आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज... | Dinesh Kanji | Eknath Shinde | Uddhav Thackeray

राजकारणात यश मिळवणे दुर्मीळ नाही, परंतु यश टीकवणारे, यश पचवणारे यशवंत मात्र निश्चितपणे दुर्मिळ आहेत. यशाच्या शिखरावर मांड ठोकून बसणारे दुर्मिळ आहेत, कारण तिथे जागा फार कमी असते. निवडणूक आय़ोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आलेली आहेत. आधी मुख्यमंत्री पद आणि नंतर पक्ष संघटना हाती आलेल्या शिंदेंना हे यश पचवता येईल का? हा लाख मोलाचे प्रश्न आहेत.

Exit mobile version