शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन तिथल्या स्टाफला, डॉक्टरांना चक्क मीडियाच्या उपस्थितीत जाब विचारून एकप्रकारे मीडिया ट्रायल घेतली.