शिवसेना UPA चा घटक झाली तर त्यांनी सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबियांचे नेतृत्व स्वीकारले आहे असा त्याचा अर्थ निघतो. शिवसेनेचा हा निर्णय आश्चर्यकारक मुळीच नसणारे. पण शिवसेनेच्या या भूमिकेचे राजकीय पडसाद उमटणार एवढे मात्र नक्की…