पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही घोषणा केल्यानंतर सर्वत्र त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. पण त्यात कसा खोडा घालता येईल, त्याला कसा विरोध करता येईल असा विचार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला. ही पोटदुखी दाखवून देत आहे की विरोधकांना आता घरघर लागली आहे.