दिशा सालियन प्रकरणामुळे विधिमंडळातील अधिवेशनाचा दिवस गाजला आणि त्यात आदित्य ठाकरे लक्ष्य ठरले. या आरोपांमुळे ते बिथरल्याचे दिसले. राजकारणच घाणेरडे झाले आहे, बदनामी केली जात आहे असे ते म्हणू लागले.