औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा मुद्दा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. पण सध्या महाराष्ट्रातील स्थिती अस्थिर असताना कॅबिनेट बैठकीत मात्र औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याची सूचना पुढे येते हे कशामुळे झाले ?