छत्रपती शिवरायांच्या तथाकथित अवमानावरून पुणे बंदचे आयोजन करण्यात आले खरे पण त्यात मुस्लिम संघटना, ख्रिस्ती संघटना यांचा सहभाग असल्याचे स्वतंत्रपणे दाखवून देण्यात आले. हे कसले संकेत आहेत ?