24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानचित्रा वाघ यांच काय चुकलं?

चित्रा वाघ यांच काय चुकलं?

Related

अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि नऊ भाजपाच्या तर नऊ शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. पण चर्चेचा मुद्दा ठरला तो संजय राठोड यांची मंत्री पदी लागलेली वर्णी. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप आहे. भाजपाने आणि विशेषतः भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आवाज उठवला होता. भाजपा सत्तेत असतानाही त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवलीये. तरीही त्यांच्यावर टीका केली जात आहे. एका तरुणीला आत्महत्या करावी लागली आणि त्या तरुणीची बाजू घेऊन न्याय मागणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं काय चुकलं? Tha cabinet was expanded and 18 ministers took oath. But the highlight was Sanjay Rathod’s appointment as a minister. Sanjay Rathod is accused of rape in Pooja Chavan suicide case. BJP and especially BJP leader Chitra Wagh had raised this topic when they were not in power. But now even when BJP was in power, Chitra Wagh maintained her stand. Yet some woman leaders are criticizing Chitra Wagh. A young woman committed suicide and for her BJP leader Chitra Wagh is taking stand then what’s wrong with that?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा