राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना चिमटे काढणाऱ्या घोषणा केल्या. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ सभागृहात त्यांना कानपिचक्या दिल्या. काय संदेश होता तो?