30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानविक्रांत म्हणजे महासागरातील बाहुबली

विक्रांत म्हणजे महासागरातील बाहुबली

Related

चीनसोबत सुरू असलेला सीमावाद आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक स्तरावर झपाट्याने बदल हाेत असतानाच समुद्रात भारताची ताकद अनेक पटींनी वाढवणारी आयएनएस विक्रांत युद्धनाैका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामाविष्ट हाेणे ही निश्चितच एक एतिहासिक घटना आहे. स्वदेशी बनावटीची ही पहिली सुसज्ज अशा युद्धनाैकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. भारताच्या शिरपेचाच मानाचा तुरा खाेवणाऱ्या नव्या आयएनएस विक्रांत जहाजाबद्दल या व्हिडीओमधून जाणून घेऊ. With the ongoing border dispute with China and the rapid changes in the world after the Russia-Ukraine war, the inclusion of INS Vikrant in the Indian Navy’s fleet, which will increase India’s power at sea many folds, is certainly a historic event. This first indigenously equipped warship has been inaugurated by Prime Minister Narendra Modi. In this video, let’s learn about the new INS Vikrant, which is the pride of India.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा