मुख्यमंत्री पदाचा मास्क असल्यामुळे आपण बोलू शकत नव्हतो पण आता आपण मोकळेपणाने बोलणार असे उद्धव ठाकरे बोलत आहेत. पण तेव्हा ते खरोखर मुख्यमंत्री म्हणून काम करत होते की पक्षप्रमुख म्हणून ?