भुजबळ मुख्यमंत्री झाले असते मग शिंदे का नाही

भुजबळ मुख्यमंत्री झाले असते मग शिंदे का नाही | Chagan Bhujbal | Uddhav Thackeray | Mahesh Vichare |

उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्त बोलताना जर भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते असे विधान केले. मग हेच शिवसेना सोडणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत का घडले नाही, हा प्रश्न निर्माण होतो.

Exit mobile version