ऐन दिवाळीतही राजकारण काही थांबलेले नाही. आता आगामी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसे भाकीत केले आहे. मविआचे सरकारही येईल असा त्यांचा दावा आहे. पण यात उद्धव ठाकरे कुठेही दिसत नाहीत. Even on Diwali, politics does not stop. Now the discussion of Ajit Pawar’s name as the next Chief Minister has started. NCP leaders have predicted so. They claim that Mavia’s government will also come. But Uddhav Thackeray is nowhere to be seen in this.