उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. पण त्यांचा त्याठिकाणी जंगी सत्कार होतो, पुष्पवृष्टी होते. मुळातच ते अधिवेशनाच्या सुरुवातीला तिथे गेलेले नाहीत. त्यांनी आरामात अधिवेशनाची वाट धरली. अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी बाहेर फिरण्याचे टाळले होते, तेच अद्याप सुूरू आहे.