उद्धव ठाकरे, बंद खोली आणि नवा किस्सा

उद्धव ठाकरे, बंद खोली आणि नवा किस्सा | Uddhav Thackeray | Rajnath Singh | Mahesh Vichare |

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना अस्सलाम वालेकुम असे म्हटले आणि मग त्यावर उद्धव रागावले आणि मग राजनाथ यांनी जय श्रीराम म्हटले, असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी आमदारांना ऐकविल्याचे वृत्त होते. पुरावा, तथ्य नसल्याच्या या बातम्या पसरविण्याचा उद्देश काय?

Exit mobile version