नोएडातील दोन टॉवर रविवारी २८ ऑगस्टला पाडण्यात आले. या घटनेबरोबरच चंद्रपूरमध्येही एक घर १०० फूट खाली खचले. या दोन घटनांनी आपल्याला विचार करायला भाग पाडले आहे.